मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर: राज्य शासनाचे सन १९९४ पासून २००४ पर्यंत वेळोवेळी जरी केलेल्या निर्णयानुसार(जीआर) विशेष मागास प्रवर्गाची आरक्षण अंमलबजावणी व्हावी,यंत्रमाग महामंडळ,वस्त्रोद्योग महामंडळ,कारखानदारी प्रतिनिधित्व,मिळावे,उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी एस.बी.सी.विशेष सवलत असावी,यासह एकूण सोळा विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत आज विशेष […]