कोल्हापूरचे नाव जगात उंचावण्यासाठी मार्केटिंगची गरज: आ.सतेज पाटील ;मेक इन कोल्हापूर इंडस्ट्रीया २०१६ प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन
कोल्हापूर: मेक इन इंडियाच्या धर्तीवर कोल्हापुरात मेक इन कोल्हापूर इंडस्ट्रीया २०१६ प्रदर्शनाचे येत्या १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजन सासने मैदान येथे करण्यात आले आहे.कोल्हापूरसारख्या औद्योगिक क्षेत्रात प्रगत अशा जिल्हाचे नाव सर्व जगात पोहचवायचे असेल […]