No Picture
Uncategorized

अन्यायी इन्शुरन्स कपन्यांमुळे वाहनधारकांचे नुकसान;याविरोधात मनसे लढा उभारणार

November 15, 2016 0

कोल्हापूर:रिक्षा,मालवाहतूक,डंपर आणि ट्रक सारख्या असंख्य वाहनधारकांची या इन्शुरन्स कंपन्यांनी अक्षरशः लुट चालविली आहे.दरवर्षी इन्शुरन्स रकमेत 2 हजार रुपयांची होणारी वाढ,त्याशिवाय आरटीओकडून वाहन पासिंग होत नाही.या कंपन्या इन्शुरन्स गोळा करतात आणि अपघात झाला तरी याचा उपयोग […]

Uncategorized

मेक इन कोल्हापूर इंडस्ट्रीया २०१६ प्रदर्शनाचे १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजन

November 15, 2016 0

कोल्हापूर: मेक इन इंडियाच्या धर्तीवर कोल्हापुरात मेक इन कोल्हापूर इंडस्ट्रीया २०१६ प्रदर्शनाचे येत्या १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजन सासने मैदान येथे करण्यात आले असून या प्रदर्शनात उद्योग क्षेत्राशी निगडीत असे १०० स्टॉल्स असणार आहेत.तसेच […]

Uncategorized

नरेंद्र मोदींबाबत अश्लील भाषेत बोलणाऱ्यांवर कारवाईची बजरंग दलाची मागणी

November 14, 2016 0

कोल्हापूर :नरेंद्र मोदींबाबत अश्लील भाषेत बोलणाऱ्यांवर  करवाईची बजरंग दलाची मागणी आज करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 500 रु नोट बंदीबाबत मोदीजींना आणि हिंदुस्थानी नागरीकांबाबत अश्लील वक्तव्य ,तसेच शिवीगाळ करणाऱ्या व्हिडियोतील व्यक्तीविरोधात आणि समाजवादी पक्षाचे […]

Uncategorized

राधा आणि नकुशीनं केलं भाजीविक्रेत्यांना मार्गदर्शन

November 14, 2016 0

मुंबई:५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याची घोषणा करण्यातआली. १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान नोटा बँकांतून बदलूनघेण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र, बाजारपेठेत विचित्रपरिस्थिती आहे. तळागाळातल्या घटकांपर्यंत या बदलाची माहितीनीटपणे पोहोचलेली नाही. नोटा रद्द झाल्या […]

Uncategorized

कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची आसाममधल्या बाजारपेठेला भेट

November 14, 2016 0

मुंबई:आसाम दौऱ्यावर गेलेल्या कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आसाममधील “पामोही फळे आणि भाजीपाला होलसेल मार्केट” भेट दिली. या मार्केटमधील फळे आणि भाजीपाल्यांचे बाजारभाव जाणून घेतले. महाराष्ट्रातील भाजीपाला, कांदा, डाळींब, द्राक्षे अशा प्रकारचा […]

Uncategorized

तीन दिवसात महापालिकेच्या तिजोरीत 5 कोटी जमा

November 13, 2016 0

कोल्हापूर : केंद्र सरकारने 500 आणि एक हजाराची नोट रद्द केल्या. मात्र, शासन आदेशाने महापालिकेने या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार व शनिवार आणि आज या तीन दिवसांत महापालिकेकडे विविध करांतून तब्बल साडेतीन कोटी […]

Uncategorized

कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्‍न काय आहे ? पुस्तकातील कॉ. गोविंद पानसरे यांच्या आरोपांचा संदर्भ अन्वेषण करतांना घ्यावा:वीरेंद्र इचलकरंजीकर

November 11, 2016 0

कोल्हापूर: येथील ‘श्रमिक प्रतिष्ठान’ यांनी प्रकाशित केलेल्या ‘कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्‍न काय आहे ?’ या पुस्तकात कॉ. पानसरे यांचा येथील पथकर प्रकरणीच्या नेतृत्त्वाचा उल्लेख आहे. या पुस्तकात पथकर प्रश्‍नी राजकीय नेते, नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी […]

No Picture
Uncategorized

डोनाल्ड ट्रंप यांच्यामुळे भारत-अमेरिका हितसंबंध अधिक दृढ़ होतील:सामाजिक न्यायमंत्री आठवले

November 11, 2016 1

कोल्हापूर : अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचेच आहेत. त्यांची लवकरच अमेरिकेत जाऊन भेट घेणार आहे, असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.आठवले म्हणाले, “ट्रम्प हे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते […]

Uncategorized

वॉक्हार्ट’चा ‘लोकप्रिय कुलगुरू’ पुरस्कार कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना

November 10, 2016 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची वॉक्हार्ट फाऊंडेशनच्या ‘एज्युकेशन पॉप्युलर अवॉर्ड-२०१६’साठी ‘लोकप्रिय कुलगुरू’ म्हणून निवड करण्यात आली आहे. वॉक्हार्ट फाऊंडेशन ही सामाजिक व आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असलेली एक अग्रमानांकित अशासकीय संस्था आहे. […]

Uncategorized

भाजपा पदाधिकार्‍यांची सीपीआरला भेट;कुपोषित बालकांची केली विचारपुस

November 10, 2016 0

कोल्हापूर: मलकापूर  येथील प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक सामाजिक संस्था अंतर्गत आधार गतिमंद व अस्थिव्यंग मुलांसाठीचे विद्यालय चालवण्यात येत होते. परंतु शासनाकडून मिळणार्‍या अनुदानाचा गैरवापर करुन या विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा, भोजन इत्यादी प्राथमिक बाबीही पुरवण्यात येत […]

1 351 352 353 354 355 420
error: Content is protected !!