ऊस दर पहिली उचल 2300;175 रु ज्यादा दर
कोल्हापूर:गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या ऊस दराचा तिढा आज मिटला आहे. यावर्षी म्हणजे २०१६-१७ साठी ‘FRP’ २३०० रुपये देण्याचे बैठकीत ठरवण्यात आले आहे. तसेच प्रतिटन FRP पेक्षा १७५ रुपये जादा रक्कम मिळणार आहे. कारखानदार आणि […]