Uncategorized

शासकीय योजनांची माहिती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा;अनुसुचीत जाती प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी

August 5, 2016 0

कोल्हापूर: भाजपा प्रदेश अनुसुचीत जाती प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी हे दि.०३ ऑगस्ट २०१६ रोजी कोल्हापूर दौर्‍यावर होते. भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, भाजपा कोल्हापूर महानगर अनुसुचीत जाती आघाडीचे अध्यक्ष यशवंत कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. श्री पारधी […]

No Picture
Uncategorized

महाद्वार चौक दुर्घटनेतील कुलकर्णी कुटुंबीयांस भाजपा महानगच्यावतीने मदत

August 5, 2016 0

कोल्हापूर : महाद्वार रोड, महाद्वार चौक येथील नॉव्हेल एंटरप्रायजेसचे मालक माधवराव कुलकर्णी यांच्या ईमारतीच्या वरच्या मजल्यावरील भिंत आज सकाळी ११ वा.कोसळून यामध्ये त्यांच्या पत्नी व मुलगा यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ सी.पी.आर रुग्णालयात दाखल […]

No Picture
Uncategorized

महाड दुर्घटना; 22 मृतदेहांचा शोध

August 5, 2016 0

अलिबाग : महाड जवळील सावित्री नदीवर असलेल्या पुल कोसळल्याने वाहून गेलेल्या वाहनातील बेपत्ता व्यक्ती पैकी आज सायंकाळ सहा वाजेपर्यंत एकूण एकवीस जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटलेली असून सदरील मृतदेह शवविच्छेदना नंतर संबंधितांच्या गावी पाठविण्यात […]

No Picture
Uncategorized

महाद्वार रोड येथे भिंत कोसळून वृद्ध महिला ठार

August 5, 2016 0

कोल्हापूर : महाद्वार रोड येथील कोडोलीकर यांच्याकडे भाडेकरू म्हणून रहात असलेल्या कुलकर्णी कुटुंबावर आज अचानक काळाने घाला घातला.लतिका माधव कुलकर्णी (वय६०) या आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक करत असताना शेजारील गोसावी वाड्याची भिंत अचानक […]

Uncategorized

प्रकाश मेहता यांचा कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने निषेध

August 5, 2016 0

कोल्हापूर : रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी काल महाड दुर्घटनास्थळी साम टीव्हीच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उद्धटपणे उत्तरे देत त्यांना धक्काबुक्की केली.याचा निषेध म्हणून आज कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने दसरा चौक येथे प्रकाश मेहता यांच्या विरोधात […]

Uncategorized

कै.दिग्विजय खानविलकर स्मृतीप्रित्यर्थ खुल्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

August 5, 2016 0

कोल्हापूर: माजी आरोग्यमंत्री कै.दिग्विजय खानविलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने खुल्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन येत्या ९ आणि १० ऑगस्ट रोजी जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन,नागाळा पार्क येथे करण्यात आले आहे.दिग्विजय फौंडेशनच्या सहकार्याने या स्पर्धा होत असून […]

Uncategorized

सीमेवरील जवानांना एक लाखाहून अधिक राख्या पाठविण्याचा विवेकानंद ट्रस्टचा निर्धार

August 5, 2016 0

कोल्हापूर: कारगिल युद्धापासून गेली १७ वर्षे अविरतपणे सीमेवरील जवानांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त १ लाखहून अधिक राख्या पाठविल्या जातात.ता वर्षीही श्री स्वामी विवेकानंद ट्रस्टच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे.यासाठी कोल्हापूर शहर आणि जिल्हा येथील शाळा,महाविद्यालये,बचत […]

No Picture
Uncategorized

महाडदुर्घटनेत 42 बेपत्ता, आतापर्यंत 15 मृतदेह सापडले

August 4, 2016 0

महाड दुर्घटनेतील आज संध्याकाळपर्यंत सापडलेल्या मृंतदेहांमधे 1. अंजर्ले – एसटी चालक कांबळे 2. हरीहरेश्वर – शेवंती मिरगल 3. केंबुर्ली – रंजना वाझे 4. केंबुर्ली – पांडूरंग घाग 5. दादलीपूल – आवेद चौगुले 6 म्हसळा-बडदवाडी – […]

Uncategorized

मीठाला जागणे प्रतिष्ठेचे मानणाऱ्यांचा होता ‘तो’ काळ: प्रा.स्टुअर्ट गॉर्डन

August 4, 2016 0

कोल्हापूर: जात, धर्म यापेक्षाही मीठाला जागणेअत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाण्याचा ऐतिहासिक वारसा या भारतभूमीला लाभलेला आहे, असेप्रतिपादन अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचेप्रा.स्टुअर्ट गॉर्डन यांनी आज येथे केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘ग्यान’उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासअधिविभागामार्फत विद्यापीठाच्या व्हर्च्युअलक्लासरुममध्ये आयोजित […]

Uncategorized

अमृत देशमुख यांचे कुलगुरूंकडून अभिनंदन

August 4, 2016 0

कोल्हापूर: येथील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी विशेष पारितोषिक देऊन गौरव केल्याबद्दल आज कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे त्यांचे अभिनंदन केले देशमुख यांनी राजारामपुरी ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर ठेवलेला वचक, विविध गुन्ह्यांचा […]

1 364 365 366 367 368 420
error: Content is protected !!