जागतीक तायक्वांदो स्पर्धेत जे.एस.टी.ए.आर.सी कोल्हापूर संघास २ सुवर्णपदक,१ रौप्य,१ कास्यपदक
कोल्हापूर: जे.एस.टी.ए.आर.सी ही कोल्हापुरातील स्वसरंक्षणासाठी तायक्वांदोचे प्रशिक्षण देणाऱ्या नामांकित संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून ही संस्था कोरीया येथील ‘कोरियाफेस्ट’ या कार्यक्रमात सहभागी होते व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांचे प्रशिक्षण व सहभागी होण्याची संधी देते.या वर्षीही या […]