शाहू महाराजांची दृष्टी आणि अभ्यास सखोल :शरद पवार
कोल्हापूर : कोल्हापूरची माणसे हि जिंदा दिल असतात त्यांचे व्यक्तिमत्व खुले असते या अशा कारणांमुळे कोल्हापूरवर माझे विशेष प्रेम आहे याच करवीर नगरीत शाहू पुरस्कार स्विकारत असताना मला आनंद होत आहे या शब्दात माजी केंद्रीय […]