Uncategorized

शाहू विचार मंचच्यावतीने येत्या २६ मे रोजी अग्निदिव्य नाटकाचा प्रयोग

May 24, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूरचे भाग्यविधाते असणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू यांच्या दूरदृष्टीच्या कार्यामुळेच आज कोल्हापूरकर सर्वात सुखी समाधानी आणि समृद्ध आहे.पण दुर्दैवाने त्यांच्या कार्याचा विसर लोकांना पडत चालला आहे.म्हणूनच शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा जपला जावा म्हणून लोकराजा राजर्षी […]

Uncategorized

गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करा: जिल्हाधिकारी

May 24, 2016 0

कोल्हापूर: यंदाच्या पावसाळ्यात  जिल्ह्यात गाव पातळीवर गांव आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबरोबरच सर्व विभागांनी 1 जून पासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण […]

Uncategorized

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन वाढीसाठी प्रयत्न करणार :पालकमंत्री

May 21, 2016 0

कोल्हापूर: साहित्य हे समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट माध्यम आहे. साहित्य संमेलनातून विधायक विचार समाजाला मिळतो व त्यामधूनच माणसाची जडणघडण होत असल्याने यापुढे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन वाढीस प्रयत्न करु असे  प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. […]

Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वश्रेष्ठ भारतीय: डॉ.नरेंद्र जाधव

May 21, 2016 0

कोल्हापूर:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ दलितांचे नेते म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय असून त्यांचे भारतीय समाजाप्रती एकूण राष्ट्रीय योगदान पाहता ते सर्वश्रेष्ठ भारतीय होते, असेच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. […]

Uncategorized

महाराष्ट्र राज्य निवड खुल्या बुद्धिबळ स्पर्धा येत्या २५ ते २९ मे दरम्यान कोल्हापुरात

May 21, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य निवड (फिडे अंतरराष्ट्रीय गुणांकन) खुल्या बुद्धिबळ स्पर्धा येत्या २५ ते २९ मे दरम्यान कोल्हापूर बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित केल्या आहेत.नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे या स्पर्धा संपन्न होणार असून […]

Uncategorized

महालक्ष्मी बँक निवडणुकीत सत्तारूढ जुने पॅनेलच पुन्हा विजयी होणार

May 20, 2016 0

कोल्हापूर : महालक्ष्मी को- ऑप बँकेची निवडणूक एका दिवसवर येऊन ठेपलेली आहे. येत्या रविवारी 22 मे रोजी 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत श्री महालक्ष्मी सत्तारूढ जुने पॅनेलच विजयी होणार असा विद्यमान […]

Uncategorized

माणगाव स्मारकासाठी आराखडा तात्काळ सादर करावा :सामाजिक न्याय मंत्री बडोले

May 20, 2016 0

कोल्हापूर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त त्यांच्याशी निगडीत महाराष्ट्रातील 50 स्थळे विकसित करण्याचे शासनाने ठरविले आहे. यामध्ये माणगाव येथील स्मारकाचाही समावेश आहे. त्यासाठीचा आराखडा तात्काळ सादर करावा यातील मुख्य स्मारकाच्या ठिकाणाशी […]

Uncategorized

बुद्धांचे मानवतावादी तत्त्वज्ञान आचरणात आणावे : मुख्यमंत्री

May 20, 2016 0

 मुंबई : बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून तथागत गौतम बुद्धांचे मानवतावादी तत्त्वज्ञान जगाने आचरणात आणावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात,भगवान गौतम बुद्धांच्या मानवतावादी विचारांची संपूर्ण विश्‍वाला गरज आहे. दया, अहिंसा,शांती, मानवतावाद आणि समानता […]

Uncategorized

वाढत्या उष्म्यात खबरदारी घेण्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन

May 20, 2016 0

कोल्हापूर :  मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वाढलेली उष्णतेची तीव्रता या उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी  एस.आर.बर्गे यांनी केले आहे. उष्णतेच्या […]

Uncategorized

रसिकांसाठी ‘सुरमयी श्याम’ गझल मैफिलीचे आयोजन

May 20, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गझल प्रेमींसाठी सुमधुर आणि सुश्राव्य अशा सुरमयी श्याम या गझल मैफिलीचे आयोजन येत्या रविवारी २२ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता शाहू स्मारक भवन येथे करण्यात आले आहे असे कलाप्रेमी नितीन गोंधळी यांनी […]

1 376 377 378 379 380 420
error: Content is protected !!