Uncategorized

जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गंत 22 हजारावर प्रकरणे मंजूर:188 कोटी 74 लाखाचा निधी

March 30, 2016 0

कोल्हापूर : जिल्ह्यातील सासद आदर्श ग्राम योजनेतील गावांमध्ये सर्व कामे प्राधान्य क्रमाने पूर्ण करा तसेच ही गावे हंगणदारी मुक्त करण्याची सूचना खासदार राजू शेट्टी यांनी येथे बोलतांना केली. केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांच्या उद्दिष्टपूर्तींचा आढावा […]

Uncategorized

फेरीवाला महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक निष्फळ

March 30, 2016 0

फेरीवाला महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक निष्फळ कोल्हापूर – राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणेच्या कारवाईबाबत आज महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांची संयुक्त बैठक छ.ताराराणी सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सौ.अश्विनी रामाणे होत्या. प्रारंभी […]

Uncategorized

समीर गायकवाडची पुढील सुनावणी 4 एप्रिलला

March 29, 2016 0

कोल्हापूर :कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या  सुनावणीत फिर्यादी पानसरे कुटुंबियांचे वकील विवेक घाटगे यांनी सरकारी वकिलांवरच व तपासयंत्रणा याच्यावर नाराजी व्यक्त  केला,पोलीसच्या  हत्या प्रकरणी तपासात बाबत हि त्यांनी नाराजी न्यायालयात मांडली […]

Uncategorized

केडीसी बँकेच्या तब्बल २३ कोटी ७९ लाख रुपयांच्या विक्रमी ठेवी

March 29, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळाने बँकेच्या ठेवी वाढाव्यात, लोकांचा पैसा सुरक्षित रहावा,आणि त्यांना तो योग्य परताव्यासह परत मिळावा यासाठी उपक्रम हाती घेतला होता.प्रत्येक तालुक्यात बँक सक्षम व्हावी यासाठी नूतन संचालक मंडळ […]

Uncategorized

पोलिसांच्या अंतर्गत वादात एकाला मारहाण

March 29, 2016 0

चंदगड :चंदगड पोलिसांनी पोलिसांच्या  अंर्तगत वादात पोलिस पाटील गोविंद सुब्राव पाटील वाळकोळी तालुका चंदगड  याना अमानुष  मारहाण केल्याचा आरोप केलाय.पोलिस हवालदार   पोलिस शिपाई गिरी यांच्या रूमवर का अला याचा जाब विचारात पोलिसांनी बेदम माराहान […]

Uncategorized

जेवणातून सात जणांना विषबाधा

March 28, 2016 0

कोल्हापूर :गगनबावडा तालुक्यातील अणदूर  इथे जेवणातून सात जणांना विषबाधा झाली.मूगाची अामटी खाल्यानं घडली  घटना असून एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली.त्यातील  दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Uncategorized

राजारामपुरीत दोन गटात तलवार हल्ला

March 28, 2016 0

कोल्हापुर : संदीप कवाळे व स्वप्निल तहसीलदार यांच्या गटात पूर्व वैमनस्यतून तलवार हल्ला झाला. रंगपंचमीच्या निमित्ताने भर दिवसा झालेल्या हल्यात हेच 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलीस आले.दुचाकी वाहने दगडांनी […]

Uncategorized

स्थायी समिती सभापती बेटिंग प्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात

March 26, 2016 0

कोल्हापूर – महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्यावर बेटींग प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. काल पाकिस्तान आणि आस्ट्रेलिया सामन्या दरम्यान पोलिसांनी कोल्हापुरातील सम्राटनगर इथे छापा टाकून या क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावणारे तेजू महाडीक आणि […]

Uncategorized

4700 गावे दुष्काळग्रस्त जाहीर करणे अशक्य: मुख्यमंत्री

March 24, 2016 0

मुंबई : पश्चिम विदर्भात आणेवारीच्या अहवालानुसार 4700 गावं दुष्काळी जाहीर करण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले होते. मात्र, या गावांना दुष्काळग्रस्त घोषित करणे शक्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी पश्चिम विदर्भात 4700 […]

Uncategorized

क्षयरोगाला रोखण्यासाठी वेळीच निदान व् नियमित औषद्योपचारांची गरज :आरोग्य उपसंचालक

March 23, 2016 0

कोल्हापूर :  क्षयरोगाला रोखण्यासाठी वेळीच निदान, नियमित औषद्योपचार याबाबींवर अधिक लक्ष देऊन सर्वजण मिळून क्षयरोग संपवूया, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. आर.बी. मुगडे यांनी बोलतांना केले. जागतिक क्षयरोग दिन व क्षयरोग जनजागरण सप्ताहा निमीत्त जिल्हा […]

1 385 386 387 388 389 420
error: Content is protected !!