भारत-रशियामध्ये दोन महत्वाचे करार
मुंबई : जागतिक उद्योग जगतातभारताचे विश्वसनीय स्थान असून ते अधिकभक्कम करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ अभियानसहाय्यभूत ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजडउद्योग मंत्री अनंत गीते यांनी येथे केले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर‘मेक इन इंडिया सेंटरमध्ये ‘मेक इन […]