Uncategorized

कोल्हापुरात ४ फेब्रुवारीला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन

January 30, 2016 0

कोल्हापूर : धर्मधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येत्या ४ फेब्रुवारी रोजी हिंदु धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे.आतापर्यंत १३ राज्यात १ हजाराहून अधिक सभा यशस्वीपणे सभा घेण्यात आल्या आहेत. याच नुसार […]

Uncategorized

दसरा चौक येथील स्टेट बँकेत अचानक गोळीबार; नागरिकांची धांदल

January 29, 2016 0

कोल्हापूर : शहरातील दसरा चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आज दुपारी अचानक गोळीबार झाल्याने बँकेत आलेल्या नागरिकांची धांदल उडाली.याबाबत अधिक माहिती अशी की,सकाळी साडे आकाराच्या सुमारास बँकेत नवीन रुजू झालेले वाचमन शिवाजीराव पाटील […]

Uncategorized

हद्दवाढीला संपूर्ण पाठींबा; दालनसारख्या प्रदर्शनाची गरज आहे: खा.महाडिक

January 29, 2016 0

कोल्हापूर : हद्दवाढीशिवाय कोल्हापूर शहराचा विकास होणार नाही.हद्दवाढीस माझा संपूर्ण पाठींबा आहे.हद्दवाढ झालीच पाहिजे.पुणे आणि सोलापूरसारख्या शहरांची हद्दवाढ झाली पण कोल्हापूर मागे राहिले.मूल्यांकनाच्या स्पर्धेत हे शहर मागे राहिले असले तरी शहर स्मार्ट बनत आहे.स्मार्टच्या स्पर्धेत […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात २९पासून समाजशास्त्र राष्ट्रीय चर्चासत्र

January 28, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागातर्फे यु.जी.सी. सॅप डी.आर.एस-३ अंतर्गत दि. २९ व ३० जानेवारी रोजी मानव्यशास्त्र सभागृहामध्ये ‘भारतीय समाज आणि पर्यावरण विषयक प्रश्न’ या मुख्य विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे […]

Uncategorized

यशस्वी संस्थेद्वारे स्किल डेव्हलपमेंट उपक्रमांची उत्कृष्ठ अंमलबजावणी :पालकमंत्री

January 27, 2016 0

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘स्किल इंडिया’ अभियानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी संस्थेचे उपक्रम उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्र राज्यशासनाच्या सहकार्याने ‘यशस्वी’ संस्थेने सुरु केलेली शिका व कमवा योजना आता दिल्ली राज्याशासनानेही ‘यशस्वी’ संस्थेसोबत राबविण्याचे […]

Uncategorized

क्रीडाई कोल्हापूरच्यावतीने दालन 2016 प्रदर्शनाची तयारी पूर्ण

January 27, 2016 0

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा बांधकाम प्रदर्शनाचे क्रीडाई च्या वतीने येत्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान न्यू शाहूपुरी जिमखाना मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी पत्रकारांशी […]

Uncategorized

अत्याधुनिक उपचारांसह 30 जानेवारीला गणेश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ

January 27, 2016 0

कोल्हापूर : पोटविकार क्षेत्रातील जिल्ह्यातील नामांकित आणि निष्णात शल्यविशारद अशी ओळख निर्माण केलेल्या डॉ.एम.एम.सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३७ वर्षे कार्यरत असलेले गणेश हॉस्पिटल येत्या ३० जानेवारीपासून ६० बेडची सुविधा असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्वरुपात रुग्णसेवेचे नवे […]

Uncategorized

सर्वात प्रगल्भ आणि पुरोगामी लोकशाही भारताची: पालकमंत्री

January 26, 2016 0

कोल्हापूर : भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा छ. शाहु स्टेडियम येथे आज सकाळी 9 वाजता पार पडला. जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपस्थितांना संबोधित करताना पालक मंत्री म्हणाले […]

Uncategorized

मेक इन इंडिया’ ही सर्वाधिक सर्वसमावेशक योजना:डॉ. सुब्रमण्यम स्वामी

January 25, 2016 0

कोल्हापूर: ‘मेक इन इंडिया’ ही भारताच्या विकासासंदर्भातील आजपर्यंतची सर्वाधिक सर्वसमावेशक संकल्पना आहे, असे प्रतिपादन या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर वुई केअर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेक इन […]

Uncategorized

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला विद्यापीठाकडून पुतळयांची स्वच्छता

January 25, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने शहर स्वच्छतेप्रती आपली बांधिलकी जोपासताना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी शहरातील २० पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता केली. विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस.) माध्यमातून सकाळी ८ ते ११ या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या […]

1 398 399 400 401 402 420
error: Content is protected !!