Information

खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

April 8, 2023 0

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि पक्षाच्या संघटन वाढीसाठी तसेच राज्यसभेचे […]

News

राजाराम कारखान्यात परिवर्तनाची लाट-:आम ऋतुराज पाटील

April 8, 2023 0

कोल्हापूर:राजाराम कारखान्याच्या सभासदांच्या मनात सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष असून तो या निवडणुकीत मतदानातून दिसून येईल. ही निवडणूक म्हणजे सभासदांचा उठाव असून ही परिवर्तनाची लाट आहे, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने […]

News

राजाराम कारखान्यातील मशिनरी महाडीकांनी बेडकिहाळला नेली : जयसिंगराव हिर्डेकर

April 8, 2023 0

कोल्हापूर:महाडिकांनी गेल्या 28 वर्षात राजाराम साखर कारखान्यात सभासदांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतला नाही. उलट कारखान्यातील चांगली मशिनरी बेडकीहाळला नेली. राजाराम कारखान्याचा वापर करून बेडकिहाळला स्वत:चा खासगी कारखाना उभारला, असा आरोप कॉंग्रेसचे पन्हाळ तालुका अध्यक्ष व […]

News

महाडीकांनी सहकाराच्या मंदिरातील देवही चोरून बेडकिहाळला नेले:सर्जेराव माने यांचा घणाघात

April 7, 2023 0

कोल्हापूर: राजाराम साखर कारखाना सभासदांसाठी सहकाराचे मंदिर आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर अमल महाडीकाना श्रमाची आठवण झाली आहे. मात्र त्यांच्या वडिलांनी सत्तेत असताना याच मंदिरातील देवही चोरून बेडकिहाळला नेले, असा घणाघात कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने […]

News

गोकुळ जातिवंत म्हैस पैदास केंद्र उभारणार:आमदार सतेज पाटील

April 7, 2023 0

शिरोली : गोकुळ दूध संघामार्फत दुधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत संघाच्‍या विविध योजना दूध उत्‍पादकांच्‍या करीता प्रभावीपणे राबविल्‍या जात आहेत. संघाच्या वतीने वीस लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला असून हे उदिष्ट […]

News

सर्वात मोठ्या सॉफ्ट प्ले एरिया किड्सलँड’चा कोल्हापुरात शुभारंभ

April 6, 2023 0

कोल्हापूर : लहान मुलांसाठी रोमांचकारी अनुभव देणारा आणि सर्वात मोठा सॉफ्ट प्ले एरिया असलेल्या ‘किड्सलँड’चा डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी सौ. वैजयंती संजय पाटील, आमदार ऋतुराज […]

Sports

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम, प्रॅक्टिस क्लब विजयी

April 6, 2023 0

कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत आज बालगोपाल तालीम व प्रॅक्टिस क्लब यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला.श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील सामन्यांची सुरुवात […]

News

राजारामच्या सभासदांच्या हितासाठी परिवर्तनला साथ द्या : आ.ऋतुराज पाटील

April 6, 2023 0

राधानगरी : उसाच्या दरावर शेतकऱ्याचे आर्थिक गणित अवलंबून असते. शेतकऱ्यानी मेहनतीने पिकवलेल्या उसाला चांगला दर मिळावा आणि उस तोड वेळेत तोड मिळावी ही भूमिका घेऊन राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत लढा उभारला आहे. सभासदाच्या हितासाठी परिवर्तन आघाडीला […]

No Picture
News

सोसायटीचा संचालक व्हावे, मात्र महाडिकांच्या संस्थेत चेअरमन नको: माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांची उपरोधिक टीका

April 5, 2023 0

नागाव : महाडिक संचालकांना ज्या पद्धतीची वागणूक देतात ते पाहिल्यावर गावातील एखाद्या संस्थेत संचालक होणे चांगले, मात्र महाडिक यांच्या संस्थेत चेअरमनपद नको अशी उपरोधिक टीका राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केली. परिवर्तन आघाडीच्या […]

No Picture
News

पायाखालची वाळू सरकल्यामुळेच विद्यमान चेअरमन यांच्याकडून धांदांत खोटे आरोप : माजी नगरसेवक संदीप नेजदार यांचा पलटवार

April 5, 2023 0

कोल्हापूर: राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्याकडून बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती मिळाल्यावर काही प्रमुख कार्यकर्ते कारखाना कार्यस्थळावर गेले. त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण सगळीकडे उपलब्ध आहे. कार्यकर्त्यांनी कोणालाही दमदाटी किंवा धक्काबुक्की केलेली नाही. […]

1 70 71 72 73 74 84
error: Content is protected !!