महाराष्ट्र दिनी कोल्हापुरात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आजपासून ऑनलाईन 7/12 देण्याचा जगाच्या इतिहासातील क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतला असून 40 हजार गावातील 4 लाख शेतकऱ्यांचे 7/12 ऑनलाईन झाले असून आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घरबसल्या लॅपटॉपवर ऑनलाईन 7/12 उपलब्ध होईल, […]