‘रेडू’चा गमतीदार ट्रेलर लाँच
मालवणी भाषेचा तडका आणि रेडियोची धम्माल घेऊन येणाऱ्या ‘रेडू’ सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच गमतीदार ट्रेलर लाँच करण्यात आला. ६०-७० च्या दशकातला ‘रेट्रो’ काळ गाजवणाऱ्या रेडियोची रंजक सफर या ट्रेलरमधून घडून येत असल्यामुळे, हा सिनेमा अनेकांसाठी नाॅस्टेलजीक ठरणार […]