Uncategorized

कोल्हापूर शहराला समस्या मुक्त करण्यासाठी सार्वजनिक वाहतुक मंत्रालय विभाग सर्वतोपरी मदत करेल ना:नितीन गडकरी 

March 15, 2018 0

कोल्हापूर : महानगरपालिकेतील भाजप- ताराराणी आघाडीचे नगरसेवक सध्या दिल्ली अभ्यास दौर्‍यावर गेले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे बळकटीकरण, शिवाजी पुलाला […]

Uncategorized

भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांना  सुपर वुमन पुरस्कार प्रदान

March 15, 2018 0

ठाणे: भागीरथी संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी नियोजनबद्ध आणि प्रभावी  काम केल्याबद्दल तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्याबरोबरीने सामाजिक, राजकीय उपक्रमात योगदान दिल्याबद्दल, अमृतवेल लाईफ स्टाईल मंचच्यावतीने, सौ. अरूंधती महाडिक यांना नुकताच सुपर वुमन पुरस्कार प्रदान करण्यात […]

Uncategorized

भाऊने सुरू केलं स्ट्रगलर्सचं कँटिन!

March 14, 2018 0

!     कितीही शिक्षण घेतलं तरी स्ट्रगल कुणाला चुकला नाही. प्रत्येकाला काही काळ काम मिळवण्यासाठी धडपड करावीच लागते. अशाच काही स्ट्रगलर्ससाठी भाऊ कदम यांनी स्टगलर्स कँटिन सुरू केलं आहे. या कँटिनमध्ये ते स्टगलर्सना मार्गदर्शन […]

Uncategorized

प्रेमाची परिभाषा मांडणारा चित्रपट ‘असेही एकदा व्हावे

March 14, 2018 0

माणसाच्या जीवनात येणाऱ्या विविध नात्यांच्या गुंतागुंतीतून त्याचे आयुष्य ठरत असते. प्रत्येक नात्यातील कांगोरे आणि जबादारी पेलताना ‘असे हि एकदा व्हावे’ या आशेवर प्रत्येक व्यक्ती मार्गक्रमण करत असतो. नात्याच्या याच आशावादी पैलूंवर आधारित झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित […]

Uncategorized

मैफिलीला लाभली दातृत्वाची किनार ..                                     

March 14, 2018 0

कोल्हापूर:  येथील प्रतिज्ञा नाट्यरंग तर्फे १० व ११ मार्च रोजी हॉटेल झोरबा येथील आनंद हॉल मध्ये अभंगवाणी ही भक्तीगीत व अभंगाची तसेच दिलरुबा मधुर हा . ही नाट्यगीतांची मैफिल घेण्यात  आली यावेळी जमा झालेली  रक्कम […]

Uncategorized

छोटी मालकीण’ही नवी मालिका १९ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर

March 14, 2018 0

आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता आता पुन्हा स्टारप्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या नव्या मालिकेत दिसणार आहे. यामालिकेत पिळदार मिशी असलेल्या रांगड्या लुकमध्ये ‘श्रीधर’ हीव्यक्तिरेखा साकारत आहे. आपल्या व्यक्तिरेखेवर नेहमीच मेहनतघेणाऱ्या अक्षरनं ‘छोटी मालकीण’साठीही खास मेहनत घेतली आहे. स्टार प्रवाहबरोबर अक्षर कोठारीचं जुनं नातं आहे. त्यानं स्टारप्रवाहच्याच ‘हे बंध रेशमाचे’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर’आराधना’ या मालिकेतही काम केलं होतं. या दोन्ही मालिकांनी त्यालाउत्तम अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. ‘छोटी मालकीण’ यामालिकेद्वारे अक्षर स्टार प्रवाहवर पुनरागमन करत आहे. यापुनरागमनामुळे अक्षरच्या मनात परदेशात शिकून आपल्या घरीपरतलेल्या मुलासारखी भावना आहे. ‘श्रीधर’ या व्यक्तिरेखेविषयी अक्षर म्हणाला, “माझी प्रत्येक भूमिकावेगळी दिसावी यासाठी मी लुकवर विचार करतो, मेहनत घेतो. सुदैवानंआतापर्यंत माझा विचार योग्य ठरला आहे. ‘छोटी मालकीण’ मालिकेचीकथा माझ्याकडे आली. त्यातली ‘श्रीधर’ ही व्यक्तिरेखा वाचल्यावरमाझ्या मनात काही चित्र तयार झालं. त्यात या श्रीधरला पिळदार मिशीअसावी असं वाटत होतं. हा ‘श्रीधर’ छोट्या शहरातला तरूण आहे. मीही सोलापुरसारख्या शहरातला असल्यानं श्रीधरच्या मानसिकतेचानेमक्या पद्धतीनं विचार करू शकलो. त्यामुळे मी मिशी पिळदारहोण्यासाठी प्रयत्न केले. माझा लुक पाहिल्यावर श्रीधरला पिळदारमिशी असावी ही माझी कल्पना स्टार प्रवाहनंही मान्य केली.’ “स्टार प्रवाहनं अभिनेता म्हणून पहिली संधी दिली होती. त्यामुळे माझंआणि स्टार प्रवाहचं नातं खूप आपलेपणाचं आहे. ‘छोटी मालकीण’ यामालिकेच्या निमित्तानं मला घरी परत आल्यासारखं वाटतंय. माझ्याआधीच्या ‘हे बंध रेशमाचे’ आणि ‘आराधना’ या मालिकांप्रमाणे याहीमालिकेवर प्रेक्षक नक्कीच प्रेम करतील याची मला खात्री आहे” असंहीअक्षरनं सांगितलं. ‘छोटी मालकीण’ आपल्या भेटीला येत आहे १९ मार्च पासून सोमवार तेशनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!   

Uncategorized

रांची येथे एनयुजे ( इंडिया)चं व्दैवार्षिक संमेलन

March 12, 2018 0

रांची: नँशनल युनिअन ऑफ जर्नलिस्ट (इंडिया)चं व्दैवार्षिक संमेलन झारखंडमधील खेळगाव, रांची येथील डाँ एन के त्रिखा नगरात संपन्न झालं. यावेळी लोकशाहीची सगळ्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पत्रकारांवर आहे असे प्रतिपादन मा.केंद्रीय मंत्री सूबोधकांत सहाय यांनी केलं. रांची, खेळगाव […]

Uncategorized

‘सिध्दगिरी’ हरितगृह प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

March 11, 2018 0

कोल्हापूर : शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व सेंद्रीय शेतीसाठी कणेरीवाडी येथील सिध्दगिरी मठाच्या माध्यमातून करण्यात येत असलेले वेगवेगळे प्रयोग अत्यंत उल्लेखनीय आहेत, असे सांगून सिध्दगिरी हरितगृह […]

Uncategorized

‘बबन’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित 

March 10, 2018 0

राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘ख्वाडा’ चे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे लिखित आणि दिग्दर्शित ‘बबन’ या आगामी सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. येत्या २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील गाण्यांनी यापूर्वीच सिनेरसिकांना […]

Uncategorized

एनयूजे इंडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी भारतातून रांची झारखंड येथे पत्रकार दाखल

March 10, 2018 0

रांची :(राजा मकोटे,सुभाष माने ) भारतातील सर्व राज्यातील पत्रकारांची प्रातिनिधिक संघटना असणाऱ्या नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट (इंडिया) च्या १९व्या राष्ट्रीय द्वैवार्षिक अधिवेशनासाठी भारतातील विविध प्रांतातून पत्रकार दाखल झाले आहेत.दिनांक १०व११ मार्च रोजी झारखंड ची राजधानी […]

1 111 112 113 114 115 256
error: Content is protected !!