नितीन राजशेखर आणि स्मिता सावंत (मांडरे) लहान मुलांसाठी टेंडर टच डे केअर सेंटर
कोल्हापूर : पाळणाघर ही संकल्पना आज नोकरी व व्यवसाय करणार्या दाम्पत्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनत आहे. विभक्त कुटुंब पद्धती मुळे घरामध्ये कोणी प्रौढ व्यक्ती नसते. आर्थिक गरजा झपाट्याने वाढत असल्याने नवरा बायको दोघांनाही नोकरी करणे […]