पुढील वर्षासाठी 8276 कोटींचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा सन 2018-19 करीता 8276 कोटी 9 लाख रुपयेचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा आज झालेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये नाबार्डाचे जिल्हा विकास अधिकारी नंदु नाईक यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याहस्ते प्रकाशित केला. […]