उद्योग क्षेत्रात गुंतवणूक महत्वाची तरच उद्योजकांचा उध्दार होणार-संजय किर्लोस्कर; इन्व्हेव्ट इन कोल्हापूर 2017 प्रदर्शनास शानदार प्रारंभ
कोल्हापूर : सांगली जिल्हयातील किर्लोस्करवाडी येथे आम्ही छोटासा उद्योग सुरू केला होता तो आता वाढीला लागला आहे याची दखल कोल्हापूरच्या राजांनी घेतली होती.यावरूनच त्यांनी कोल्हापूरमध्ये उद्योग क्षेत्राला चालना दिली होती. आता यामध्ये आम्ही गुंतवणूक केली […]