स्टार प्रवाह कुटुंबानं साजरा केला आईस्क्रीम सप्ताह
भर पावसात कुल्फी किंवा आईस्क्रीम खाणं म्हणजे क्रेझी अनुभव असतो. हाच क्रेझी अनुभव घेतला स्टार प्रवाहकुटुंबातील सदस्यांनी… वर्ल्ड आईस्क्रीम डे निंमित्त स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनी मालिकेच्यासेटवर मनसोक्त आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. जगभरात नुकताच वर्ल्ड आईस्क्रीम डे […]