Uncategorized

श्रीपूजकांकडून अंबाबाई मंदिरात ६ हजार कोटींचा भ्रष्टाचार : डॉ.सुभाष देसाई

July 3, 2017 0

कोल्हापूर : श्री पूजक म्हणवणारे मुनीश्वर यांच्यासह इतर पुजाऱ्यानी मंदिरात सुमारे ६ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. हे सार्वजनिक पैशाचा अपहार करणारे लुटारू आहेत. त्यांची ईडीने चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी डॉ. सुभाष […]

Uncategorized

धमकीच्या पत्रांची महिला कार्यकर्त्यांकडून शिवाजी चौकात होळी

June 30, 2017 0

कोल्हापूर  : श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव आंदोलनातील प्रमुख तीन आंदोलकांना ठार मारण्याची धमकी देणारी पत्रे आले आहेत. याच्या निषेधार्थ म्हणून आज  सकाळी शिवाजी चौकात जिल्हयातील सर्वच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी आणि सामाजिक […]

Uncategorized

500 हुन अधिक टायरी जप्त;महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई

June 30, 2017 0

कोल्हापूर : डेंग्यु, मलेरिया व चिकनगुनिया या साथ रोगांचा फैलाव रोखणे करिता आरोग्य व किटनाशक विभागामार्फत करण्यात आलेल्या टायर जप्ती मोहिमेमध्ये 500 हून अधीक टायर्स जप्त करण्यात आल्या. दि. 22 व 23 जुन 2017 रोजी […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘पुढचं पाऊल’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

June 30, 2017 0

सासु-सुनेच्या नात्यावर आधारित आजवर अनेक मालिका झाल्या. मात्र, या सर्वांत लक्षवेधीठरली ती ‘स्टार प्रवाह’ची ‘पुढचं पाऊल’ ही मालिका. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातअफाट लोकप्रियता लाभलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टारप्रवाहची सर्वाधिक काळ चाललेली, प्रेक्षकांच्या मनात […]

Uncategorized

मंदिरातील घटनेच्या निमित्ताने जातीयवाद पसरवणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करा; श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीची मागणी

June 29, 2017 0

   कोल्हापूर  – येथे गेल्या काही दिवसांपासून ‘श्री महालक्ष्मी’ कि ‘श्री अंबाबाई’ असा वादही निर्माण केला जात आहे. त्यासाठी दोन्ही विचारप्रवाहांकडून विविध शिलालेख, ऐतिहासिक कागदपत्रे यांचा आधार दिला जात आहे. शासनाने या वादावर तोडगा काढण्यासाठी […]

Uncategorized

चला हवा येऊ द्या च्या मंचावर मराठमोळ्या वेषात श्रीदेवी

June 29, 2017 0

 मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर बॉलीवुडची हवा हवाई गर्ल अवतरणार आहे. आपल्या आगामी मॉम चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्रीदेवीने थुकरटवाडीची वाट धरली होती. यावेळी तिच्या सोबत तिचे पती आणि या चित्रपटाचे निर्माते बोनी कपुर आणि […]

Uncategorized

शाहू जन्मस्थळी संग्रहालयाचे काम गतीने पूर्ण होणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

June 28, 2017 0

कोल्हापूर: शाहू जन्मस्थळी जागतिक किर्तीचे म्युझियम व्हावे यासाठी शासनाने 13 कोटीचा निधी मंजूर केला असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होवून काम गतीने पूर्ण होईल. या व्यतिरिक्त ज्या कामांची आवश्यकता असेल त्याची यादी समितीने करावी. […]

Uncategorized

तरुणांनी चांगलं शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षाव्दारे प्रशासकीय सेवेत यावे: पालकमंत्री

June 28, 2017 0

कोल्हापूर : शिक्षणामध्ये माणूस घडविण्याची ताकद असल्याने तरुणांनी चांगलं शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले. विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने सुरु करण्यात […]

Uncategorized

कोल्हापूर स्पोर्टस् क्लबच्यावतीने ऑलंपिकमधिल ट्रायथलॉन व ड्युएथलॉन स्पर्धांचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी कोल्हपुरात

June 28, 2017 0

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वाला व्यापक आयाम देणा-या ट्रायथलॉन व ड्युएथलॉन या ऑलंपिक मधे खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांचे आयोजन २९ ऑक्टोबर २०१७ रोजी कोल्हापूर स्पोर्टस् क्लबने कोल्हपुरात केले असल्याची माहिती अध्यक्ष चेतन चव्हाण आणि सचिव […]

Uncategorized

मायक्रोपोर्टची नाविन्यपूर्ण थर्ड जनरेशन टेक्नॉलॉजी(टीईएस)मुळे ह्रदयरोग रुग्णांना दिलासा

June 27, 2017 0

कोल्हापूर: मायक्रोपोर्टची नाविन्यपूर्ण थर्ड जनरेशन टेक्नॉलॉजी, टार्गेट एल्युटिंग स्टेंटमुळे (टीईएस) रुग्णांना एंजियोप्लास्टीनंतर  कोरोनरी आर्टरी (धमन्या) साठी कमी पॉलिमर आणि कमी शक्तीच्या औषधांचा डोस देऊन वेगाने बरे होण्यास मदत मिळते. टीईएसची अभिनव  रचना रुग्णांना एंजियोप्लास्टीनंतर उच्च […]

1 150 151 152 153 154 256
error: Content is protected !!