Uncategorized

मराठी मालिकाही हिंदीच्या तोडीस तोड :सिनेमॅटोग्राफर बाळू दहिफळे

April 6, 2017 0

मुंबई:हिंदी टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय सिनेमॅटोग्राफरअसलेल्या बाळू दहिफळे यांनी मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे.. स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ या मालिकेचं छायांकन बाळू दहिफळे यांनी केलं आहे. ‘मराठी मालिकांमध्ये खूप वेगळे विषय हाताळले जात आहेत. सध्या मराठी मालिका […]

Uncategorized

जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटरच्या खेळाडूंचे तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत सुयश

April 5, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरच्या खेळाडूंनी तायक्वांदो ब्लॅकबेल्ट परीक्षेत सुयश संपादन केले.दक्षिण कोरिया येथील जागतिक तायक्वांदो हेड क्वार्टर्स म्हणजेच कुकीवॉन यांच्या मान्यतेने या परीक्षा घेण्यात आल्या.या तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत अक्षदा […]

Uncategorized

कोल्हापूर फिरत्या खंडपीठासाठी राज्य शासन सकारात्मक:मुख्यमंत्री

April 5, 2017 0

मुंबई : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) व्हावे यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. त्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. कोल्हापूर येथे मा. उच्च […]

Uncategorized

माजी कुलगुरु रा.कृ. कणबरकर पुरस्कार’ यंदा रयत शिक्षण संस्थेस जाहिर

April 5, 2017 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सन २०१७साठीचा ‘प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार’ यंदा सातारा येथील रयत शिक्षण संस्थेस प्रदान करण्यात येणार आहे, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. १,५१,००० रुपये, समानपत्र, […]

Uncategorized

केडीसी बँकेची केवायसी तपासणी उद्यपासून

April 5, 2017 0

कोल्हापूर: जिल्हा बँक खातेदारांच्या केवायसीची पुन्हा एकदा 6 एप्रिल पासून पडताळणी करण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या काळात बँकेकडे जुन्या 500 व 1000 रुपयांच्या 279 कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यापूर्वी […]

Uncategorized

प्रवेश करास भाजपचा विरोध;आयुक्तांना निवेदन

April 1, 2017 0

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या बुधावर दि.३०/०३/२०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत वार्षिक अंदाजपत्रक उपसूचनेसह मंजूर करण्यात आले. पुरेशी व सारासार चर्चा न करताच या अंदाजपत्रकास घाईगडबडीने मंजुरी देण्यात आली. त्यातच सभागृहात एका वाक्यानेही चर्चा न झालेल्या प्रवेशकराचा […]

Uncategorized

कोल्हापूरमधे उच्च न्यायालयाचे खंडपीठ कायमस्वरुपी व्हावे यासाठी शासन प्रयत्नशिल: मुख्यमंत्री

April 1, 2017 0

      मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोल्हापूर,सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायमूर्तींनी मुंबई उच्च न्यायालयातील तीन […]

Uncategorized

राज्य पुरस्काराने सन्मानित’रंगा पतंगा’ चा स्टार प्रवाहवर उद्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

April 1, 2017 0

मुंबई:पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह राज्य पुरस्कारात सर्वोत्तम ठरलेला ‘रंगा पतंगा’ हा चित्रपट स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. स्टार प्रवाहवर रविवार २ एप्रिल रोजी दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार […]

Uncategorized

झी मराठीवर रंगाला झी नाट्य गौरव सोहळा; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंना जीवनगौरव पुरस्कार

March 31, 2017 0

मुंबई:मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजेझी नाट्य गौरव सोहळा. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. व्यावसायिक आणि प्रायोगिक […]

Uncategorized

कोल्हापूर-मुंबई विमान प्रवास 2500 रूपयात

March 30, 2017 0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी उडाण योजना लाँच झाली असून आज या योजनेतील 45 मार्ग जाहीर झाले आहेत.महत्त्वाचं म्हणजे या योजनेत महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश असून, या मार्गावर अवघ्या अडीच हजार रुपयात प्रवास […]

1 169 170 171 172 173 256
error: Content is protected !!