Uncategorized

सीपीआर आवारातील अतिक्रमणे 1 एप्रिल पर्यंत काढण्याचे आदेश;24 तास सुरक्षा व्यवस्था कर्यरत

March 27, 2017 0

कोल्हापूर  : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात पोलीस दलाकडून 24 तास पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय […]

Uncategorized

कोल्हापुरातील पत्रकारांना विमा संरक्षण लागू करण्यासाठी प्रयत्नशील: पालकमंत्री कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयाचे शानदार उदघाट्न

March 26, 2017 0

कोल्हापूर प्रेस क्लबच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि बोधचिन्हाचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. समारंभाचे अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहु छत्रपती महाराज हे होते. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रेस क्लबच्या डायरीचे प्रकाशन […]

Uncategorized

महापौर चषक फुटबॉल स्पर्धा शिवाजी तरुण मंडळ तृतीय

March 25, 2017 0

कोल्हापूर– कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळनेे दिलबहार तालीम (ब) चा 2 विरुध्द 1 गोलने पराभव करुन तृतीय क्रमांक पटकाविला. पुर्वार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या आकाश भोसलेे याने 30 […]

Uncategorized

विकासाची रेल्वे महाराष्ट्रात वेगाने धावणार – रेल्वेमंत्री सुरेश प्रभु

March 25, 2017 0

कोल्हापूर: रेल्वे हे देशाच्या प्रगतीचे माध्यम मानून संपूर्ण देशभरात रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी 8 लाख 56 हजार कोटींचा गुंतवणूक कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राला न्याय देण्याच्या भुमिकेतून राज्यात 1 लाख 36 हजार कोटी रेल्वे विकासासाठी […]

Uncategorized

प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय उघडण्यासाठी प्रयत्नशिल: विदेश सेवा सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे

March 25, 2017 0

कोल्हापूर : भारताची लोकसंख्या 125 कोटी असली तरी केवळ 7 कोटी 50 लाख लोकांकडेच पासपोर्ट आहे. पासपोर्टही आता अत्यावश्यक बाब बनली असून मागणी करणाऱ्या प्रत्येकाला पासपोर्ट मिळावा यासाठी भारतातील प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय उघडण्यासाठी प्रयत्नशिल […]

Uncategorized

निर्मुलनासाठी सर्वानी लढा द्यावा -डॉ. कुणाल खेमणार

March 24, 2017 0

कोल्हापूर : क्षयरुग्णांच्या संख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून एकूण क्षयरुग्णांपैकी 23 टक्के रुग्ण भारतात आढळतात. क्षयरोगाचे लवकर अचूक निदान आणि नियमित औषधोपचार याद्वारे क्षयरोग संपूर्ण बरा होवू शकतो या विषयी समाजात जागृतीची आवश्यकता असल्याचे […]

Uncategorized

झी मराठीच्या मालिकांमध्ये गुढीपाडव्याचा आनंदोत्सव

March 24, 2017 0

मुंबई:मराठी नववर्षाची सुरुवात ज्या सणाने होते त्या गुढीपाडव्याचा आनंदोत्सव झी मराठीच्या मालिकांमध्येही बघायला मिळणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकांमध्ये आणि ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये नववर्षाची गुढी उभारण्यात येणार आहे […]

Uncategorized

महापालिकेच्यावतीने शहरात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रभात फेरी

March 24, 2017 0

कोल्हापूर – जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महानगरपालिकेच्या क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्यावतीने आज सकाळी 9.00 वा. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयामधील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचा सहभाग असलेल्या क्षयरोग जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. प्रारंभी प्रमुख पाहुणे स्थायी समिती सभापती डॉ. […]

Uncategorized

स्टार प्रवाहवर’ नव्या नात्यांची नवी गुढी

March 24, 2017 0

मुंबई:रंगपंचमीच्या रंगात रंगून झालं की मराठी मनाला वेध लागतात ते नव्या वर्षाचे. गुढीपाडवा हा मराठी संवत्सराचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा सण मराठी माणसांसाठी महत्त्वाचा. मराठी सणांचा मानबिंदू समजल्या जाणा-या गुढीपाडव्याचा हा उत्साह […]

Uncategorized

लक्ष्मीसेन महास्वामींकडून विद्यापीठास एक लाखाचा निधी

March 24, 2017 0

कोल्हापूर : येथील जैन मठाचे प्रमुख डॉ. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाख रुपये इतक्या रकमेचा विश्वस्त निधी प्रदान केला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी या निधीच्या […]

1 170 171 172 173 174 256
error: Content is protected !!