तुझ्यात जीव रंगला’मध्ये येणार सुपरस्टार अक्षयकुमार
कोल्हापूर:झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरच्या लाल मातीतला रांगडा गडी राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली यांची प्रेमकथा चांगलीच बहरात आली आहे. स्वभावाने अतिशय भोळा आणि साधा असलेला राणा […]