No Picture
Uncategorized

डॉ. रखमाबाई” चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच रखमा ते डॉ. रखमाबाई उलगडणार प्रवास

October 23, 2016 0

मुंबई:भारताला वैद्यकीय सेवा देणारी पहिली स्त्री वैद्य कोण?. हा प्रश्न एखाद्याला विचारला की फार क्वचित अचूक उत्तराची अपेक्षा असते. वैद्यकीय क्षेत्रात आज कित्येक महिला काम करताना दिसतात. मात्र या सगळ्यांतवैद्यकीय सेवा देणारी “ती” पहिली भारतीय स्त्री वैद्य […]

No Picture
Uncategorized

प्रियांका चोप्रा निर्मित आशुतोष गोवारीकर यांचा ‘व्हेंटिलेटर’;झी स्टुडिओजची रसिकांना दिवाळी भेट

October 23, 2016 0

कोल्हापूर:कुटुंबात ज्याप्रमाणे प्रेम, आपुलकी, माया या गोष्टी असतात त्याचप्रमाणे रुसवे-फुगवे, राग लोभ आणि हेवेदावे ही आपसुकच येतात. एकत्र कुटुंबपद्धती ही जरी आपली संस्कृती असली तरी बदलत्या काळात ती सुद्धा बदलत चालली आहे. आज कुटुंबे विभक्त […]

Uncategorized

रहस्याचा नवा थरार हंड्रेड डेज;झी मराठीची नवी मालिका

October 22, 2016 0

मुंबई:मराठी मालिकांच्या विश्वात झी मराठीने आजवर अनेक यशस्वी प्रयोग केले. कधी हे प्रयोग कथेमध्ये करण्यात आले, कधी कथाबाह्य कार्यक्रमामध्ये तर कधी प्रसारणाच्या वेळेमध्ये. सायंकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत चालणारा प्राईम टाइम पुढे नेत […]

Uncategorized

चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर काजोल आणि अजय देवगण

October 22, 2016 0

मुंबई: मराठी चित्रपट आणि नाटकांच्या प्रसिद्धीची हवा सगळीकडे पसरविणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा‘चला हवा येऊ द्या’. या मंचावरुन आजवर अनेक मराठी नाटक चित्रपटांना प्रसिद्धीचं हक्काचं व्यासपीठ मिळालं. या मंचाची लोकप्रियतेचा बोलबाला बॉलिवुडमध्येही मोठ्या प्रमाणावर आहे […]

No Picture
Uncategorized

आजोबाकडून विळ्याने नातीवर हल्ला;उपचारदारम्यान मृत्यू

October 20, 2016 0

कोल्‍हापूर :आरळे (ता. करवीर) येथे आजोबानेच आपल्‍या नातीवर विळ्याने हल्ला केल्‍याने नातीचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी १० वाजता राहत्‍या घराच्‍या दारातच घडली आहे. मीनाक्षी मधूकर कांबळे (वय १९) असे दुर्देवी […]

Uncategorized

केएमटी संपावर, प्रवाश्यांचे हाल, लाखो रूपयांचे नुकसान

October 20, 2016 0

कोल्हापूर: आज केएमटी च्या संपामुळे आज  कोल्हापूर करांचे आज हाल झाले. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.सहावा वेतन आयोग लागू करावा, पगार नियमीत कलावा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा या मागण्यांसाठी हे […]

Uncategorized

परांजपे स्कीम्सतर्फे कोल्हापूरमध्ये ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ गृहप्रदर्शनाचे आयोजन

October 19, 2016 0

कोल्हापूर : बांधकाम क्षेत्रात एक विश्वासार्ह ब्रॅड म्हणून नावारूपास आलेल्या पुण्यातील ‘परांजपेस्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लि.’  या कंपनीने गेल्या २८ वर्षांच्या कालावधीमध्ये पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही १७०हून अधिक प्रकल्प नावारूपास आणले आहेत. खास कोल्हापूरमधील लोकांसाठी  ‘परांजपेस्कीम्स (कन्स्ट्रक्शन) […]

No Picture
Uncategorized

केएमटी बसला अपघात; ९ प्रवासी जखमी

October 19, 2016 0

कोल्‍हापूर : केएमटी बसला अपघात झाल्‍याने ९ प्रवासी जखमी झाल्‍याची घटना शिये जकात नाक्‍यावर घडली आहे. चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्‍याने बसला अपघात झाला आहे. कसबा बावडा मार्गावरून वडगाव कोल्‍हापूर ही कोल्‍हापूर महानगरपालिका परिवहनची बस जात होती. शिये […]

Uncategorized

वळण’ चित्रपटाचा गीतध्वनीमुद्रणाने मुहूर्त

October 18, 2016 0

मुंबई:आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास प्राप्त ठरणारा मराठी सिनेमा आता बॉक्सऑफिसवरही बाजी मारत आहे, त्यामुळे बॉलिवुडमधील दिग्गजांची पावलंही आता मराठीची वाट धरू लागली आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता मराठी सिनेमा आज एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचला […]

Uncategorized

कोल्हापूर जिल्हयात 9 नगरपरिषदांसाठी निवडणूक जाहीर

October 17, 2016 0

कोल्हापूर: राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या (एकूण 212) सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यांत 27 नोव्हेंबर, 14 व 18 डिसेंबर 2016 आणि 8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणार आहे.  यात मुदत संपणाऱ्या 190 नगरपरिषदा व […]

1 190 191 192 193 194 256
error: Content is protected !!