गणेश-नवरात्री उत्सव मंडळांना भारतीय विचार साधने तर्फे पुस्तक प्रसाराचे आवाहन: वाचन नोंदणी मोहिमेस प्रारंभ
कोल्हापूर :- तमाम महाराष्ट्रात अभूतपूर्व उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासह नवरात्री उत्सवात आपल्या कार्यक्षेत्रात ग्रंथ पुस्तक वितरणातून विचारधन सर्वत्र पोहचवण्याचे आवाहन भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रीय महापुरुषांची बालकासह पालकांनाही मोलाचे […]