पि.व्ही सिंधु ठरली रौप्य पदकाची मानकरी
रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचं पी.व्ही.सिंधूचं स्वप्न जरी भंगलं असलं तरी सिल्व्हर मेडलवर आपलं नावं कोरून तिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डोळ्यांचं पारणं फेडणार्या, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत नेणार्या अत्यंत चुरशीच्या लढतीत अव्वल मानांकित […]