Uncategorized

एनडीआरएफ जवानांनी अनेकांना पुरातुन बाहेर काढले

July 13, 2016 0

एनडीआरएफ जवानांनी अनेकांना पुरातुन बाहेर काढले कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या जवळपास 280 हून अधिक कुटुंबातील जवळपास 1400 लोकांना प्रशासन आणि एनडीआरएफ जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. […]

Uncategorized

शहरातील 59 कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

July 13, 2016 0

कोल्हापूर : गेल्या चार दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्याने पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 45 फुट 6 इंच गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागामध्ये पुराचे पाणी गेल्याने तेथील लोकांना महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत […]

Uncategorized

भाजपाच्या वतीने घेण्यात आलेला पं.दिनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

July 12, 2016 0

कोल्हापूर:दि. ८, ९, १० जुलै २०१६ रोजी भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने कणेरी मठ येथे ०३ दिवसाचे जिल्हास्तरीय पं.दिनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले. दि. ८ जुलै २०१६ रोजी कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप […]

Uncategorized

पुरबाधित कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर-जिल्हाधिकारी

July 12, 2016 0

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने 72 बंधारे पाण्याखाली गेले असून 24 रस्ते बंद झाले आहेत. पुराचा धोका असणाऱ्या ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची कार्यवाही प्राधान्य क्रमाने हाती घेण्यात आली असून, कोल्हापूरातील […]

Uncategorized

पंचगंगा नदी धोका पातळीकडे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

July 12, 2016 0

कोल्हापूर : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी सायंकाळी 5 वाजता 42 फुट 2 इंचावर पोहचली असून धोका पातळीकडे वाटचाल केली असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्कता आणि सावधानता बाळगावी, असे आवाहन आपत्ती […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात मॅकेट्रॉनिक्ससंदर्भातील ‘ग्यान’कार्यशाळेस प्रारंभ

July 12, 2016 0

कोल्हापूर:अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आता स्पेशलायझेशनबरोबरच सर्वच अभियांत्रिकी शाखांचा सीमाविरहित आंतरविद्याशाखीय अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रा. मनुकीड पार्निच्कून यांनी आज येथे केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे […]

Uncategorized

आपत्ती काळात सर्व घटकांनी सतर्क राहावे:जिल्हाधिकारी

July 12, 2016 0

कोल्हापूर :  गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरु पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत आहे. या स्थितीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील सर्व घटकांनी सतर्क राहून आपाआपली जबाबदारी कोटेकोरपणे पार पाडावी आणि जीवित हानी टाळावी,अशा […]

1 204 205 206 207 208 256
error: Content is protected !!