ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे दुःखद निधन
मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी सुलभा देशपांडे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.त्या 80 वर्षांच्या होत्या. मराठी रंगभूमीवरील तेजस्वी काळाच्या साक्षीदार असलेल्या सुलभाताईंच्या जाण्याने मराठी रंगभूमीचं अपरिमित नुकसान झालंय. गेला काही काळ त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. मात्र या आजारासोबत […]