गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करा: जिल्हाधिकारी
कोल्हापूर: यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात गाव पातळीवर गांव आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबरोबरच सर्व विभागांनी 1 जून पासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण […]