राज्यातील चार विमानतळावर वैध मापन यंत्रणेची धडक कारवाई
मुंबई : पॅकबंद वस्तूंची (आवेष्टित) छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, त्यावर योग्य माहिती न छापणे आणि प्रवासी साहित्याचे वजन करणारी सदोष वजन मापके आदी तक्रारींच्या प्रकरणी वैधमापन यंत्रणेच्या विशेष पथकाने राज्यातील चार विमानतळावर धडक कारवाई करून […]