भाजपा स्थापना दिनानिमित्त एक लाख बाटल्या रक्तसंकलन उपक्रम
कोल्हापूर :भारतीय जनता पार्टीची स्थापना 6 एप्रिल 1980 साली झाली याचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात एक लक्ष बाटल्या रक्त संकलन करण्याचा उपक्रम आज हाती घेण्यात आला. कोल्हापुरात अर्धा शिवाजी पुतळ्यास जलाभिषेक करून रक्तसंकलनास प्रारंभ करण्यात आला. […]