जलजागृती सप्ताहाचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते आज शुभारंभ
मुंबई : जागतिक जलदिनाचे औचित्य साधून राज्यात 16 ते 22 मार्च हा ‘जल जागृती सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून आज.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ मंत्रालय प्रांगणात होणार आहे. या जलजागृती […]