Uncategorized

कणेरी मठातील चोरी उघडकीस

March 6, 2016 0

कोल्हापूर : श्री काढ सिद्धेश्वर महाराज यांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. रेकोर्डवरील लखन माने याने चोरीची कबूली दिली आहे. गोकुळ शिरगाव येथून त्याला अटक करण्यात आली.त्याच्याकडून दागीने रोख रक्कम असा […]

Uncategorized

हिंदुत्ववादी संघटना भूमाता ब्रिगेडला श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून रोखणार

March 4, 2016 0

नाशिक : केवळ प्रसिद्धीच्या स्टंटसाठी शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्याचा अट्टाहास करणार्‍या भूमाता ब्रिगेडी महिलांना ज्याप्रमाणे रोखण्यात आले. त्याचप्रमाणे 7 फेब्रुवारी या महाशिवरात्रीच्या विशेष पर्वाच्या दिवशी हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा मोडण्याच्या उद्देशाने श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या […]

Uncategorized

मेक इन इंडिया’तील सामंजस्य करार प्रत्यक्षात आणण्यास कटिबद्ध: उद्योगमंत्री

March 4, 2016 0

 मुंबई : महाराष्ट्र शासनाने उद्योगस्नेही धोरण अवलंबिले आहे. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले. ‘मेक इन इंडिया […]

Uncategorized

भोसले नाटयगृह उद्घाटन निमित्त विविध कार्यक्रम

March 4, 2016 0

कोल्हापूर :केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन व 8 मार्च महिला दिनानिमीत्त महापालिकेच्यावतीने विविध विविध पारंपारिक आणि आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत दि.6 ते 10 मार्च 2016 पर्यत पाच दिवस भरगच्च […]

Uncategorized

राज्यातील पहिल्या विद्यापीठीय कौशल्य मेळाव्यास विद्यापीठात प्रारंभ

March 2, 2016 0

कोल्हापूर : समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे साधन म्हणजे कौशल्य होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्ती करून घेऊन जीवनात यश मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले. […]

Uncategorized

नैतिक जबाबदारीतून गुंतवणुकीचे संरक्षण करावे:मुख्यमंत्री

March 2, 2016 0

मुंबई:देश-विदेशातील विविध क्षेत्रांतील मोठ्या कंपन्यांनी भारताच्या औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीला पसंती दिली असून मोठ्या गुंतवणुकीचा ओघ भारतात येत आहे. जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता बनण्याकडे देशाची वाटचाल सुरु आहे. या काळात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणे व त्यांचा […]

Uncategorized

जेएसटीआरसीच्या वतीने घेण्यात आलेल्या तायक्वांदो स्पायरिंग स्पर्धेत कोल्हापूरला विजेतेपद

March 2, 2016 0

कोल्हापूर : जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर(जेएसटीआरसीच्या) वतीने तायक्वांदो स्पायरिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जैन बोर्डिंग येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरसह मुंबई आणि कराड येथून स्पर्धक आले होते.स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक अशोक जाधव,बी न्यूजचे […]

Uncategorized

अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते उघडणार केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा

March 1, 2016 0

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेचे संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या नुतनीकरणानंतर उद्घाटन दि.6 मार्च 2016 रोजी होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत महापौर सौ.अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली आज पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी […]

Uncategorized

कोल्हापूर जिल्हा सराफ संघ तीन दिवस बंद

March 1, 2016 0

कोल्हापूर: सराफ व्यवसायावर एक टक्का एक्साईज ड्यूटी लागू केल्याच्या निषेधार्ध उद्यापासून तीन दिवस सराफ बाजार बंद राहणार असल्याची माहिती व्यावसायिकांच्या बैठकीत देण्यात आली. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये एक्साईज ड्यूटी लागू केल्याचे घोषित केले आणि […]

Uncategorized

पती-पत्नीच्या नात्यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा ‘अनुराग’ ११ मार्चला प्रदर्शित

February 29, 2016 0

कोल्हापूर : पती-पत्नीच्या नात्यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा ‘अनुराग’  हा मराठी चित्रपट ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लग्नानंतर अनेक वर्षांनी छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात दुरावा येत जातो आणि त्यांच्या नात्यात घुसमट निर्माण होऊ लागते.त्यावर […]

1 225 226 227 228 229 256
error: Content is protected !!