कोल्हापूरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार : चंद्रकांतदादा पाटील
मुंबई : मुंबई येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट दिली . यावेळी कोल्हापूर टुरिझम च्या स्टॉल जवळ स्वतः उभारून पर्यटकाना कोल्हापूरला येण्यासाठी दादांनी माहिती दिली. 50 देशानी यात […]