तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शाश्वत विकास:मुख्यमंत्री
मुंबई:स्मार्ट गव्हर्नन्स,स्मार्ट सिटी, राईट टू सर्व्हिस ॲक्ट अशा विविध योजनांची अंमलबजावणी व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शाश्वत विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.‘इंडिया लिडरशिप फोरम-2016’कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी नॅसकॉमचे चेअरमन आर. […]