Uncategorized

विना परवाना व थकबाकीदार व्यवसायिकांच्यावर कारवाई

February 2, 2016 0

कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभागामार्फत राजारामपूरी व शाहूपूरी  परीसर याठिकाणी विना परवाना सुरु असलेल्या 1)ओम गॉगल अण्ड कॅप्स 2)ऐ­ार्या कॉस्मॅटिक, 3)मोक्ष फॅशन गॅलरी, हि दुकाने आज सिलबंद करणेत आले. तसेच थकबाकीदारांकडून रु.86225/- वसुल करणेत […]

Uncategorized

महापालिका लोकशाही दिनात 22 अर्ज दाखल

February 1, 2016 0

कोल्हापूर  : महापालिकेसंदर्भातील नागरीकांच्या तक्रारींची वेळीच निर्गत व्हावी यासाठी महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजीत करण्यात येत आहे. आज महापालिकेत झालेल्या लोकशाही दिनामध्ये एकूण 22 अर्ज दाखल झाले आहेत. हे सर्व 22 अर्ज […]

Uncategorized

हिंदु जनजागृतीची भव्य वाहन फेरी : धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन

February 1, 2016 0

 कोल्हापूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुवार, ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता राजारामपुरीतील लकी बाजाराशेजारी असलेल्या महापालिका शाळा क्रमांक ९ च्या मैदानावर ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या हिंदु धर्मजागृती सभेच्या […]

Uncategorized

लावणीचा विश्वविक्रम ;गिनिश बुक मध्ये नोंद : ५७३ मुलींचा सहभाग

January 31, 2016 0

कोल्हापूर : तपस्या सिद्धी कला अकादमीच्या वतीने नृत्यचंद्रीका संयोगिता पाटील हिने लावणी मानवंदना हा विश्वविक्रम आज केला.शिवाजी स्टेडीयम वर ठीक साडे सात वाजता विश्वविक्रमास सुरुवात झाली.आणि १२.४६ मिनिटात एक मुजरा आणि १० लावणी सादर करून […]

Uncategorized

फेरीवाल्यांचे पुनर्वसन बैठक संपन्न

January 30, 2016 0

कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणेच्या कार्यवाहीबाबत आज शहर फेरीवाला समितीची बैठक आयुक्त कार्यालय मिटींग हॉल येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त पी.शिवशंकर होते.    या बैठकीस महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते संभाजी जाधव, उप-आयुक्त […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठातील ‘जॉब एक्स्पो-२०१६’ला मोठा प्रतिसाद

January 30, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षातर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या ‘जॉब एक्स्पो-२०१६’ या रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या अंतर्गत सुमारे ७५०० उमेदवारांनी नोंदणी केली, तर सुमारे ४५०० उमेदवारांनी मुलाखती दिल्या, अशी माहिती […]

Uncategorized

महात्मा गांधी यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

January 30, 2016 0

कोल्हापूर :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयास महापौर सौ.अश्विनि रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेविका सौ.सुनंदा मोहिते, उपशहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक अभियंता […]

Uncategorized

कोल्हापुरात ४ फेब्रुवारीला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन

January 30, 2016 0

कोल्हापूर : धर्मधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येत्या ४ फेब्रुवारी रोजी हिंदु धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे.आतापर्यंत १३ राज्यात १ हजाराहून अधिक सभा यशस्वीपणे सभा घेण्यात आल्या आहेत. याच नुसार […]

Uncategorized

दसरा चौक येथील स्टेट बँकेत अचानक गोळीबार; नागरिकांची धांदल

January 29, 2016 0

कोल्हापूर : शहरातील दसरा चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आज दुपारी अचानक गोळीबार झाल्याने बँकेत आलेल्या नागरिकांची धांदल उडाली.याबाबत अधिक माहिती अशी की,सकाळी साडे आकाराच्या सुमारास बँकेत नवीन रुजू झालेले वाचमन शिवाजीराव पाटील […]

Uncategorized

हद्दवाढीला संपूर्ण पाठींबा; दालनसारख्या प्रदर्शनाची गरज आहे: खा.महाडिक

January 29, 2016 0

कोल्हापूर : हद्दवाढीशिवाय कोल्हापूर शहराचा विकास होणार नाही.हद्दवाढीस माझा संपूर्ण पाठींबा आहे.हद्दवाढ झालीच पाहिजे.पुणे आणि सोलापूरसारख्या शहरांची हद्दवाढ झाली पण कोल्हापूर मागे राहिले.मूल्यांकनाच्या स्पर्धेत हे शहर मागे राहिले असले तरी शहर स्मार्ट बनत आहे.स्मार्टच्या स्पर्धेत […]

1 233 234 235 236 237 256
error: Content is protected !!