शिवाजी विद्यापीठात २९पासून समाजशास्त्र राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागातर्फे यु.जी.सी. सॅप डी.आर.एस-३ अंतर्गत दि. २९ व ३० जानेवारी रोजी मानव्यशास्त्र सभागृहामध्ये ‘भारतीय समाज आणि पर्यावरण विषयक प्रश्न’ या मुख्य विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे […]