शास्त्रीय गायकी ही स्वरप्रधान: पं. नाथराव नेरळकर
कोल्हापूर : शास्त्रीय गायनकला ही शब्दप्रधान नव्हे, तर स्वरप्रधान आहे. त्या दृष्टीनेच तिचा आस्वाद घेता आला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीतज्ज्ञ पद्मश्री पंडित नाथराव नेरळकर यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात […]