Uncategorized

थेट पाईप लाईनबाबत महापौरांचे निवेदन

January 15, 2016 0

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे अभयारण्य क्षेत्रात काम करण्यास परवानगी मिळण्याबाबतच्या प्रस्तावास लवलकरात लवकर मान्यता मिळवून द्यावी अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ.अश्वीनी रामाणे व आयुक्त पी.शिवशंकर यांनी आज केंद्रीय पर्यावरण, वन राज्यमंत्री […]

Uncategorized

महापालिकेच्या वतीने पल्स पोलिओ लसिकरण

January 15, 2016 0

कोल्हापूर :महापालिकेच्या पल्स पोलिओ आरोग्य विभाग अंतर्गत पोलिओ डोस देण्याची मोहीम राबविलि जाणार आहे.भारत सरकारने पोलिओ निर्मुलनाचा निर्धार केला आहे. त्यासाठी बालकांना नियमित लसीकरणाव्यतिरिक्त 0 ते 5 वर्षापर्यंत बालकांना पोलिओ लसीचे जादा डोस दिले जातात. यानुसार […]

Uncategorized

अर्बन बँकेचा शतकपूर्ती सोहळा ;शरद पवार यांची उपस्थिती

January 14, 2016 0

कोल्हापूर : सहकार क्षेत्रात गेली १०३ वर्षे आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवणारी अग्रगण्य आणि ५६५ कोटी रुपयांच्या ठेवींचा उच्चांक गाठणारी कोल्हापूर को-ऑप अर्बन बँक आपला शतकपूर्ती सांगता सोहळा करत आहे.या निमित्ताने सभासदांना भेट वस्तू प्रदान […]

Uncategorized

देशातले पहिले’लीड बॉटॅनिकल गार्डन विद्यापीठात

January 14, 2016 1

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात साकारलेल्या देशातल्या पहिल्या ‘लीड बॉटॅनिकल गार्डन’चे तसेच नीलांबरी सभागृहाचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी  १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे सहकार […]

No Picture
Uncategorized

मॅपअस’ मुळे बनणार कोल्हापूरची अपडेट आणि डीजीटल ओळख

January 13, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर अशा भाऊ सॉफ्टवेअर या कंपनीने ‘मॅपअस’ नावाच्या गुगलसारखेच सर्च इंजिनची निर्मिती केली आहे. या सर्च इंजिनवर विविध क्षेत्रातील व्यक्ती, कंपनी, संस्था, बँका, दुकाने यांची संपूर्ण माहिती असणार आहे. तसेच […]

Uncategorized

पोस्टर गर्ल येत्या १२ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित

January 11, 2016 0

कोल्हापूर :पोस्टर गर्ल हा मराठी चित्रपट येत्या १२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.आज पार्वती मल्टीप्लेक्स येथे या चित्रपटाचा चित्रपटाची टीम आणि मान्यवरांच्या हस्ते फस्ट ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.वायकॉम १८ मोशन पिक्चर्सनिर्मित या चित्रपटात DJ […]

Uncategorized

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भीमा कृषी प्रदर्शन येत्या २३ ते २६ जानेवारी दरम्यान

January 11, 2016 0

कोल्हापूर : भीमा उद्योग समूह आणि क्रिएटिव्ह इव्हेंट्स आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भीमा कृषी प्रदर्शन येत्या २३ ते २६ जानेवारी दरम्यान मेरी वेदर ग्राउंड येथे पार पडत आहे.नाविन्यपूर्ण उपक्रमासह दुष्काळ परिस्थितीत पाण्याचे नियोजन कसे करावे […]

Uncategorized

खटल्याची सुनावणी पश्चिम महाराष्ट्राबाहेर करावी : समीरची मागणी

January 11, 2016 0

कोल्हापूर :कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी     कोल्हापुरात सुरु असलेली सुनावणी समीर गायकवाड यांने पश्चिम महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी केली आहे उच्च न्यायालयात या संधर्भात समीर ने सादर केलेल्या अर्जावर १४ जानेवारीला सुनावणी होत आहे मात्र हि […]

Uncategorized

10 सहकार सम्राटांचे भवितव्य धोक्यात

January 6, 2016 0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकाराला हादरा देणारा निर्णय युती सरकारनं घेतलाय. गेल्या दहा वर्षांत ज्या बँकांची संचालक मंडळं रिझर्व बँकेनं बरखास्त केली असतील त्या संचालकांना पुढच्या दहा वर्षात निवडणूक लढवता येणार आही. या […]

Uncategorized

महिलांना विरोध विश्वस्तपदी महिलाच

January 6, 2016 0

नाशिक : शनि शिंगणापूरमध्ये मंदिराच्या चौथर्‍यावर चढून महिलेनं दर्शन घेतल्यामुळे वाद निर्माण झाला होता.महिलांना विरोध असणाऱ्या  शनि शिंगणापूरच्या विश्वस्पपदी 2 महिलांची नियुक्ती झाली आहे. 11 सदस्यांच्या विश्वस्तमंडळात 11 पैकी 2 महिला असणार आहे. विश्वस्तपदाच्या निवडणुकीसाठी […]

1 238 239 240 241 242 256
error: Content is protected !!