सीपीआर बचाव कृती समितीचे धरणे आंदोलन
कोल्हापूर :सीपीआर ची झालेली दुरावस्था आणि पुन्हा या जिल्हा रुग्णालायास गत वैभव प्राप्त करुन द्यावे यासाठी सीपीआर बचाओ कृती समितीने सीपीआर समोर धरणे आंदोलन केले. सीपीआर मधील हृदय शास्त्र क्रिया विभाग हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात […]