यलम्मा मंदीर शेजारील नाल्याचे आयुक्तांकडून पाहणी
कोल्हापूर : ओढयावरील यलम्मा मदीर शेजारील नाल्याची आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी त्याठिकाणी नाल्यातील गाळ व कचरा काढणेच्या सुचना केल्या. तसेच नाल्यामध्ये कचरा टाकू नये यासाठी त्याठिकाणी सुचना फलक लावणेच्या सुचनाही केल्या. […]