शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी गडकोट किल्ले पाहणे गरजेचे :सुरज गुरव
कोल्हापूर : शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी गडकोट किल्ले पाहणे गरजेचे आहे त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मनसोक्त रानावनात किल्ल्यांची भटकंती करण्यासाठी मुभा द्यावी व पालकांनी स्वतः त्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आज करवीरचे डी .वाय. एस […]