श्री लक्षमीपती व्यंकटेश्वरा ट्रस्ट च्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
कोल्हापूर: शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे करवीर नगरीचा लोकोत्सव उत्साहाने साजरा करण्यासाठी देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने कोल्हापुरात येत असतात. अंबाबाई मंदिरातील भव्य दिव्य सोहळा जवळून पहायला मिळावा क्षणभर जगदंबा मातेचे दर्शन व्हावं असं सर्वांना वाटत असते. […]