Uncategorized

महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2018 0

कोल्हापूर  : स्वातंत्र्य दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि.15 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8.15 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.शोभा बोंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले.  यानंतर शासनाकडून महापालिकेस प्राप्त […]

Uncategorized

तीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय ‘बॉईज’

August 16, 2018 0

आम्ही लग्नाळू’ म्हणत सर्व किशोरवयीन मुलांना खूळ लावणारा विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ हा सिनेमा पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याच धम्माल मस्तीचा धुमाकूळ घेऊन येणारा हा ‘बॉईज २’, येत्या ५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांचे तुफान […]

Uncategorized

प्रीतम कागणे दिसणार डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत!

August 16, 2018 0

हलाल, ३१ ऑक्टोबर, संघर्षयात्रा  या चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झाल्यानंतर प्रीतम कागणे “अहिल्या” या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती एका डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. खास या भूमिकेसाठी प्रीतमनं बुलेट चालवण्यापासून दोन महिन्यांचं खडतर […]

Uncategorized

‘नकळत सारे घडले’मधल्या कलाकारांचं भारतमातेला वंदन

August 15, 2018 0

स्टार प्रवाह’वरच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील प्रतापराव म्हणजेच हरीश दुधाडे आणि प्रिन्सदादा म्हणजेच आशिष गाडेने आपल्या गाण्यातून भारतमातेला वंदन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या गीताचं अनप्लग्ड व्हर्जन हरीश आणि आशिषने मिळून तयार केलंय. सावरकरांच्या […]

Uncategorized

‘पार्टी’चा धम्माल ट्रेलर लॉच 

August 15, 2018 0

मैत्रीसाठी काहीही…’ असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात ! भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेली हि सर्व मित्र मग केवळ आठवणीच्या कुपीत किंवा एका फोटोच्या चौकटीतच सीमित राहतात. […]

Uncategorized

७२ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2018 0

कोल्हापूर : राज्याच्या महसूली उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून विकासाला पैशाची कमतरता नाही, राज्याची तसेच जिल्ह्याची प्रगतीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र या प्रगतीबरोबरच समाजात सकारात्मक विचाराची सुरवात होणे गरजेचे असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांत […]

No Picture
Uncategorized

उद्योजिका बिझनेस एक्स्पोमध्ये उलगडला यशस्वी उद्योगाचा प्रवास 

August 14, 2018 0

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर आणि भागिरथी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या १२ आणि १३ ऑगस्ट या दोन दिवसीय बिझनेस एक्स्पोमध्ये दुसर्‍या दिवशी महिलांना यशस्वी उद्योजकांचा प्रवास अनुभवण्याची संधी मिळाली. तसेच सायंकाळी झालेल्या […]

Uncategorized

वोव्हन मिस्ट्रीजचे कोल्हापूर मध्ये प्रथमच कलात्मक प्रदर्शन

August 13, 2018 0

 कोल्हापूर: वोव्हन मिस्ट्रीज हा अतिशय फेमस ब्रॅण्ड आहे. मी याच ब्रँडचे कपडे परिधान करते. नाशिक, पुणे, मुंबई, हैदराबाद यानंतर कोल्हापुरात रुई क्रिएशन आयोजित वोव्हन मिस्ट्री हे कलात्मक प्रदर्शन हॉटेल सयाजी येथे भरवण्यात आले आहे. या […]

Uncategorized

हिल रायडर्स व संवेदना फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठांसाठी मोफत सहल

August 13, 2018 0

 कोल्हापूर: जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रेरणेने विविध कार्यक्रम योजना प्रकल्प आत्तापर्यंत यशस्वीरीत्या राबवले गेले. याचाच भाग म्हणून कोल्हापुरातील प्रेक्षणीय धार्मिक व सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी आडवाटेवरचे कोल्हापूर असा उपक्रम सुरू करण्यात आला. याला […]

Uncategorized

उद्योजिका बिझनेस एक्स्पोचे शानदार उद्घाटन ; प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद

August 13, 2018 0

 कोल्हापूर: जिल्ह्यातील महिलांच्या कला-गुणांना वाव मिळावा, त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशानं कोल्हापुरात उद्योजिका बिझनेस एक्स्पोचं आयोजन करण्यात आलंय. भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर आणि मुक्ता […]

1 80 81 82 83 84 256
error: Content is protected !!