सी.पी.आर.मधील कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू व्हावे :भाजयुमोचे अधिष्ठाता यांना निवेदन
कोल्हापूर:सीपीआर रुग्णालय हे कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे केंद्र आहे. जेथे जिल्हाभरातून वेगळ्या प्रकारचे रुग्ण, अपघातग्रस्त रुग्ण, सेवा घेण्यासाठी येतात. त्यामुळे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा जो संप चालू आहे त्यामध्ये रुग्णालयात काम करणाऱया कर्मचाऱयांना म्हणजेच नर्सेस, क्लार्क व इतर कर्मचारी […]