खा.धनंजय महाडिक यांनी दिल्लीला नेलेल्या शालेय मुलांनी घेतली पंतप्रधानांची भेट
कोल्हापूर: जिल्हयाच्या ग्रामीण भागातील ३० शालेय मुला-मुलींनी बुधवारी विमानातून थेट दिल्ली गाठली. आज या मुलांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या या मुलांशी मराठीमधून संवाद साधत, त्यांची आस्थेनं आणि आपुलकीनं विचारपूस केली. […]