मराठा आरक्षणासाठी बळी; आंदोलक आक्रमक, नदीत उडी घेऊन एकाने दिला जीव
औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काकासाहेब शिंदे (रा. नागड कानडगाव, गंगापूर ) असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी […]