Uncategorized

भागीरथी महिला संस्था व स्टेप अप फाऊंडेशनच्यावतीने कळी उमलताना कार्यक्रम

July 11, 2018 0

कोल्हापूर: वयात येताना आणि वयात आल्यानंतरही मुलींनी आरोग्य विषयक कोणती काळजी घ्यावी, याविषयी भागिरथी महिला संस्था मुलींचं प्रबोधन करत आहे. गेल्या ८ वर्षात २५ हजाराहून अधिक शाळकरी मुलींचं या कार्यक्रमाद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे. यातूून […]

Uncategorized

प्रेस क्लब अध्यक्षपदी विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर प्रसिद्धी प्रमुख अक्षय थोरवत यांची बिनविरोध निवड

July 10, 2018 0

कोल्हापूर : पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लब 2018 – 19 कालावधीकरिता अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. यामध्ये दैनिक पुढारीचे पत्रकार विजय पाटील यांची कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार आज […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या विठूमाऊली मालिकेतून उलगडणारवारीचा इतिहास

July 10, 2018 0

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्यापालख्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.ज्ञानोबा-तुकोबा आणि विठूनामाचा गजर करत वैष्णवतल्लीन होऊन रिंगण करत, मुक्काम करत पायीपंढरपूरला आषाढीला भेटणार आहेत. वारीचा हाच सगळाप्रवास स्टार प्रवाहच्या विठूमाऊली या मालिकेतूनउलगडणार आहे. आईला संकटातून वाचवण्यासाठीनिघालेल्या पुंडलिकाची वारी पूर्ण होणार का, हे’विठूमाऊली’ मालिकेत पहायला मिळणार आहे.पुंडलिकाच्या आईवर संकट आलं आहे. त्यातून तिलाबाहेर काढण्यासाठी विठ्ठल पुंडलिकाला पायी लोहदंडक्षेत्री यायला सांगतात. पुंडलिकाचा हा प्रवास पूर्ण झालातर कलीच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.त्यामुळे कली पुंडलिकाच्या प्रवासात अडथळे आणतो.कलीने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी पुंडलिकाला विठ्ठल कशाप्रकारे मदत करतो आणि पुंडलिक लोहदंड क्षेत्रापर्यंत पोहोचतो का, या प्रश्नाचं उत्तरपुढील काही भागांतून मिळेल. तसंच डोक्यावर तुळस का घेतली जाते, गंधाचा टिळा कालावला जातो, रिंगणाचे खेळ का खेळतात अशा वारीतल्यापरंपरांमागील कारणंही कळणार आहेत. त्यासाठी नचुकता पहा ‘विठूमाऊली’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Uncategorized

रखडलेल्या उचंगी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी: आ. सतेज पाटील यांनी केला प्रश्न उपस्थित

July 6, 2018 0

कोल्हापूर: प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाअभावी गडिंगलज तालुक्यातील उचंगी प्रकल्पाचं काम रखडलं असून या विलंबामुळे प्रकल्पाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. आमदार सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित […]

Uncategorized

डॉ. बत्राज यांची जेनोहोमिओपॅथी उपचार पद्धती कोल्हापूर मध्ये उपलब्ध

July 6, 2018 0

कोल्हापूर: होमिओपॅथी क्षेत्रात जगभरात गेली चार दशके आपले अव्वल आणि अनोखे स्थान निर्माण केलेल्या डॉ. बत्राज मल्टीस्पेशालिटी होमिओपॅथी क्लिनिक तर्फे आज डॉक्टरांचे उपचार पद्धतीचे भवितव्य बदलून टाकणारी क्रांतिकारी पद्धत कोल्हापुरात सादर करण्यात आली. ही क्रांतीकारी […]

No Picture
Uncategorized

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये कर्णबधीरांसाठी तपासणीची सोय : लाभार्थीना मोफत यंत्र

July 6, 2018 0

कणेरी: सिद्धगिरी हॉस्पिटल रिसर्च सेंटर कणेरी मध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्णबधीर रूग्नांसाठी मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार ‘हेरिंग हेड मशिन’ ही मोफत दिले जाणार आहे. सुप्रसिद्ध न्यु साऊंड व्हिवो […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या लेक माझी लाडकीच्या सेटवरवडापावची चमचमीत मेजवानी

July 6, 2018 0

स्टार प्रवाहच्या मालिका म्हणजे एक कुटुंब असतं. कोणत्याही कुटुंबात जितक्या गंमतीजमती होतात, तशाच त्या मालिकांच्या सेटवरही होतात. नुकतीच लेक माझी लाडकी या मालिकेच्या सेटवर वडापावची मेजवानी झाली. मस्त रिमझिम पाऊस आणि गरमागरम वडापाव असा बेत जमून […]

Uncategorized

अशी ही आशिकी चं शूटींग शेवटच्या टप्प्यात

July 5, 2018 0

आपल्या साठाव्या वाढदिवशी आपल्या चाहत्यांना नवा सिनेमा भेट देण्याचं आश्वासन देणाऱ्या सचिन पिळगांवकरांच्या “अशी ही आशिकी”चं शूटिंग शेवटच्या टप्प्यात पोहोचलं असून या चित्रपटाची दोन गाणी आणि काही भाग शूट करण्यासाठी या सिनेमातील मंडळी थेट स्वित्झर्लंडला […]

Uncategorized

युवा इंडिया फाउंडेशनच्या फलकाचे उद्या अनावरण

July 5, 2018 0

कोल्हापूर: इंडिया फायर सेफ्टी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज पाटील यांचे वाढदिनी निमित्त युवा इंडिया फाऊंडेशनच्या वार्ता फलकाचे उद्घाटन उद्या ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महापौर शोभाताई बोंद्रे यांच्या हस्ते व माजी महापौर सौ.सई खराडे […]

No Picture
Uncategorized

अॅम्वे इंडियाचे कोल्हापूरमध्ये  56 वे एक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोअर

July 4, 2018 0

कोल्हापूर:अॅम्वेइंडिया, या देशातील थेट विक्रेत्याअग्रणी एफएमसीजी चे कंपनीनेआज कोल्हापूरमध्ये आपले 56वेएक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोर उघडलेआणि हे महाराष्ट्रातले नववेएक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोर आहे. हेस्टोर एसएफ-7, 2रा मजला,डीवायपी सिटी मॉल, ई वार्ड,कावला नाका, कोल्हापूर 416003येथे स्थित असून ते कंपनीच्याग्राहकांपर्यंत पोहोच वाढवण्याच्याधोरणाचा एक भाग आहे. स्टोरचाफॉरमॅट एखाद्या मिनी शॉपिंग सेंटरप्रमाणे असून ते अॅम्वे ग्राहकांनाआणि थेट विक्रेत्यांना स्पर्श/अनुभव उपलब्ध करुन देता आणिअॅम्वेच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांचीखरेदी करण्याची संधी देतात. या प्रसंगी बोलताना संदीप प्रकाश,वरीष्ठ उपाध्यक्ष, वेस्ट अॅम्वे इंडियाम्हणाले, “महाराष्ट्र, अॅम्वे इंडियाच्याआघाडीच्या 3 बाजारपेठांपैकी एकआहे आणि इथे अॅम्वेच्याउत्पादनांना उच्च प्रमाणातवाखाणले जाते त्यामुळे आम्हीकोल्हापूरमध्ये थेट विक्रेता आणिग्राहकांना समर्थन करण्यासाठीनववे एक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोरउघडले आहे. हे स्टोर शहरातीलग्राहकांमध्ये अॅम्वेची उपलब्धतातसेच दृश्यता वाढवण्यात सहयोगदेईल. नवीन एक्सप्रेस पिक ऍंड पेस्टोरमध्ये अॅम्वेची सर्व उत्पादनेउपलब्ध असतील 

1 89 90 91 92 93 257
error: Content is protected !!