मेडिकल असोसिएशनचा सामाजिक उपक्रम; गरजू रुग्णांसाठी हेल्थ कार्ड ची सुविधा
कोल्हापूर: कोल्हापूर मेडिकल असोसिएशन १९२४साली स्थापन झाली. इंडियन मेडिकल असोसिएशन १९२८ साली स्थापन झाली. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने असोसिएशनच्या ९४ व्या वर्षी ‘आरोग्यसेवा आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत असोसिएशनच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘आओ गाव चले’ कार्यक्रमाअंतर्गत जनसेवा विभागातर्फे […]