‘परफ्युम’ दरवळणार सप्टेंबरमध्ये!
मराठी चित्रपटांचे अलीकडे केवळ आशयविषयच नाही, तर चित्रपटांची नावंही वेगळी असतात. परफ्युम हा चित्रपट त्यापैकीच आहे. उत्तम कलाकारांचा समावेश असलेला हा “परफ्युम” सप्टेंबरमध्ये दरवळणार आहे. ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल ही नवी जोडी या चित्रपटातून […]